शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी उपासले अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार!

– शेतकरी संघटनांसह विविध संघटना, कार्यकर्ते यांचा पाठिंबा; आंदोलन पेटणार! – मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडणार नाही; सरनाईक यांनी ठणकावले! चिखली (महेंद्र हिवाळे) – गेल्या वर्षीचा प्रलंबित पीकविमा, नुकसान भरपाई तसेच भक्ती महामार्ग रद्द करा, तालुक्यातील रखडलेले विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी, यासह शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी … Continue reading शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी उपासले अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार!