जिल्ह्यात पाऊस मुक्कामी; हुमणीने सोयाबीनला घेरले; पिके पिवळी, वाढही खुंटली!

– शेतकर्‍यांच्या नाकातोंडात पाणी; धरणातील पाणीसाठा मात्र किंचितच सरकला! बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस मुक्कामीच आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. ना निंदणं, ना डवरे, ना फवारणी. यामुळे सोयाबीन पिकावर हुमणी व तसेच अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. कपाशी तसेच उडीद, मूगसह … Continue reading जिल्ह्यात पाऊस मुक्कामी; हुमणीने सोयाबीनला घेरले; पिके पिवळी, वाढही खुंटली!