आ. श्वेताताई महाले यांच्या पोलिस बॉडीगार्डची गोळी झाडून घेत आत्महत्या

UPDATE कौटुंबीक कलह व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या! पोलिस कॉन्स्टेबल अजय गिरी यांची मुंबईहून बुलढाणा पोलिस दलात बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आमदार श्वेताताई महाले यांच्या सशस्त्र सुरक्षा रक्षणात कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्विस गनमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीबारचा आवाज ऐकून पोलिस वसाहतीतील फ्लॅटमधील शेजारी व नातेवाईक धावून गेले. त्यांना तातडीने … Continue reading आ. श्वेताताई महाले यांच्या पोलिस बॉडीगार्डची गोळी झाडून घेत आत्महत्या