आठ दिवसांत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर ‘सळो की पळो’ करून सोडू!

– शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तुपकर पुन्हा आक्रमक; मेहकरात धडकला हजारो शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा! – पीकविमा, सोयाबीन-कापसाचा भाव फरक, कर्जमुक्ती देण्याची शेतकर्‍यांची मागणी मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आज हजारो शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा निघाला. गेल्या वर्षीचा १०० टक्के पीकविमा व नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड … Continue reading आठ दिवसांत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर ‘सळो की पळो’ करून सोडू!