चोवीस तासांच्याआत अंबाशीतील बालकाच्या खुनाचा उलगडा!

– सख्ख्या आतेभावानेच आवळला अपहृत चिमुकल्याचा गळा, प्रेत शेणाच्या उकरड्यात पुरले! चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंबाशी येथील मोहम्मद अहरान शेख हारुण (वय १०) या बालकाच्या अपहरण व निर्घृण खुनाचा चिखली पोलिसांनी ठाणेदार संग्राम पाटील यांच्या कुशल नेतृत्वात अवघ्या चोवीस तासात उलगडा करून आरोपीला जेरबंद केले आहे. या बालकाच्या सख्ख्या आतेभावानेच हा खून करून प्रेत … Continue reading चोवीस तासांच्याआत अंबाशीतील बालकाच्या खुनाचा उलगडा!