अंबाशी येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याचा निर्घृण खून

चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंबाशी येथून अपहरण झालेल्या अवघ्या दहा वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून झाल्याची बाब उघडकीस आली आहे. काल, दि.२२ जुलैरोजी या चिमुकल्याचे घरासमोरून अपहरण झाले होते. गावातीलच झोपडपट्टी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला असून, संशयावरून या मुलाच्या जवळच्या नातेवाईकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावातीलच नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात … Continue reading अंबाशी येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याचा निर्घृण खून