वैद्यकीय व अर्जंटचे दाखले तातडीने देणार; चिखली महसूल प्रशासनाची ग्वाही!

– आंदोलक व शेतकरी नेत्यांशी नायब तहसीलदारांची चर्चा; दाखले देण्याचे आश्वासन चिखली (तालुका प्रतिनिधी) – महसूल कर्मचार्‍यांच्या संपामुळे शेतकरी, विद्यार्थी, तसेच महिला लाभार्थ्यांचे विविध दाखले अडकले आहेत. याबाबत शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आवाज उठविल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शिवसेना तालुकाप्रमुख व स्थानिक नेते व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिखली तहसीलसमोर आंदोलन केले. तसेच, नायब तहसीदारांशी चर्चा … Continue reading वैद्यकीय व अर्जंटचे दाखले तातडीने देणार; चिखली महसूल प्रशासनाची ग्वाही!