महसूल कर्मचार्‍यांचा संप मिटविण्याच्या शासन पातळीवर जोरदार हालचाली; २३ तारखेला बोलावली बैठक!

– जुनी पेन्शन, महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध, रिक्तपदे भरणे आदी मागण्या ऐरणीवर! मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील महसूल कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर राज्यभरात महसूलची कामे ठप्प पडली असून, शेतकरी, विद्यार्थी, नागरिक विविध दाखल्यांसाठी वेठीस धरले गेले आहेत. याप्रश्नी चर्चा करण्यासाठी दि. २३ जुलैरोजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली असल्याची माहिती हाती आली आहे. … Continue reading महसूल कर्मचार्‍यांचा संप मिटविण्याच्या शासन पातळीवर जोरदार हालचाली; २३ तारखेला बोलावली बैठक!