महसूल कर्मचारी संपावर; विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; शेतकरी, ‘लाडक्या बहिणी’ही लटकल्या!

– कर्मचारी संपावर असतील तर अधिकार्‍यांनी दाखले द्यावेत – विनायक सरनाईक चिखली (महेंद्र हिवाळे) – गेल्या दोन ते चार दिवसांपासून महसूल कर्मचारी यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची महसूलविषयक कामे तर खोळंबलीच, परंतु विद्यार्थी, व नोकरीसाठी लागणारे महत्वाचे दाखले, या संपामुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, यांच्यासह लाडक्या बहिणीचेही दाखले अडकल्याने … Continue reading महसूल कर्मचारी संपावर; विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; शेतकरी, ‘लाडक्या बहिणी’ही लटकल्या!