शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटणार!; मेरा खुर्द येथे रविवारी सहविचार सभा
– सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आशेला लावले; अन् शेतकर्यांकडे दुर्लक्ष करून शेतकरी मरायला मोकळे केले! बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलावर्गाला दीड हजार रूपयांच्या आशेला लावले आहे. दुसरीकडे, शेतकर्यांना मात्र वार्यावर सोडून त्यांना आत्महत्या करण्यास मोकळे सोडले आहे, असे दुर्देवी चित्र … Continue reading शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटणार!; मेरा खुर्द येथे रविवारी सहविचार सभा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed