प्रा. नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकरांना डावलून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळेंनी घडवून आणला प्रतापरावांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार!

पुरूषोत्तम सांगळे बुलढाणा  – बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व आपल्या संवेदनशील लेखनीतून सर्वसामान्यांच्या व्यथांना न्याय मिळवून देणारे विदर्भातील एका आघाडीच्या दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा स्वतंत्र प्रभार आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा येथे सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा पार पडला. अतिशय देखण्या आणि प्रतापरावांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणार्‍या या … Continue reading प्रा. नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकरांना डावलून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळेंनी घडवून आणला प्रतापरावांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार!