‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शंभर रूपयांच्या स्टॅम्पऐवजी चालणार स्वयंघोषणा पत्र!
– तहसील कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही! चिखली (महेंद्र हिवाळे) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत असून, या योजनेसाठी अर्ज दाखल करताना महिलांची प्रचंड दमछाक होत आहे. दरम्यान, लाभार्थी महिलांना नावात बदल असेल तर शंभर रूपयांचा स्टॅम्प पेपर वरून प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागत होते. त्यामुळे बॉण्ड पेपरचा तुटवडा … Continue reading ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी शंभर रूपयांच्या स्टॅम्पऐवजी चालणार स्वयंघोषणा पत्र!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed