‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी; प्रशासकीय यंत्रणा कोलमडली; एजंट, दलालांचा सुळसुळाट!
– आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासही सुरूवात, २१ वर्षांवरील अविवाहित महिलांनाही लाभ देण्याची मागणी मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची एकच गर्दी उसळली असून, त्यात अमरावती व सोलापुरातील केंद्रांवर एजंटकडून या प्रकरणी ७०० ते ८०० रुपये घेऊन महिलांची लूट केली जात असल्याची … Continue reading ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी; प्रशासकीय यंत्रणा कोलमडली; एजंट, दलालांचा सुळसुळाट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed