सोयाबीन, कापसाला ५ हजाराची मदत जाहीर; पण दोन हेक्टरची मर्यादा घातली!; सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे आवतण!

– राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा म्हणजे एक प्रकारचे हेडलाईन मॅनेजमेंट; निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नुसता घोषणांचा पाऊस! बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा म्हणजे एक प्रकारचे हेडलाईन मॅनेजमेंट आहे. मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि पात्रतेसाठी जाचक अटी आणि नियम लावून ठेवायचे, त्यामुळे शंभरपैकी दोन माणसांनाच या योजनांचा फायदा होईल. या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे गरजेचे … Continue reading सोयाबीन, कापसाला ५ हजाराची मदत जाहीर; पण दोन हेक्टरची मर्यादा घातली!; सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे आवतण!