अधिकारी म्हणून काम करताना लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवले तर कारकीर्द यशस्वी होते!

– मिसाळवाडी येथे सेवानिवृत्त जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर नागरी सत्कार सोहळा चिखली (तालुका प्रतिनिधी) – शासकीय सेवेत अधिकारी पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर शासकीय नोकरीची कारकीर्द यशस्वी होते, असा महत्वपूर्ण सल्ला राज्य सरकारचे अव्वर सचिव तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिला. … Continue reading अधिकारी म्हणून काम करताना लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवले तर कारकीर्द यशस्वी होते!