देऊळगाव घुबेत चक्रीवादळाने घेतला पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी!

– देऊळगावघुबे परिसराला विजांच्या गडगडाटासह पाऊस व चक्रीवादळाचा जोरदार तडाखा देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव घुबे परिसराला चक्रीवादळासह तुफान पावसाने चांगलाच तडाखा दिला. या वादळाने गावातील अनेक घरांवरील लोखंडी अँगलसह टीनपत्रे उडालीत. तसेच, विद्युत पोल उखडून विजेच्या तारा तुटल्यात. अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने घरातील अन्नधान्य व शेतीसाठी लागणारे खते, बियाणे यांचे मोठे नुकसान झाले. … Continue reading देऊळगाव घुबेत चक्रीवादळाने घेतला पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी!