केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णीसाठी राज्यातील सहा खासदारांना ‘पीएमओ’तून फोन!

– प्रफुल्ल पटेल, नारायण राणे, छत्रपती उदयनराजे भोसले अद्याप ‘वेटिंग’वर! – आज सायंकाळी ७ वाजता मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकारचा शपथविधी नवी दिल्ली (आवेश तिवारी) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे नेते नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या मुहुर्तावर पंतप्रधान पदाचा राष्ट्रपती भवनात शपथविधी होत असून, त्यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार्‍या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) … Continue reading केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णीसाठी राज्यातील सहा खासदारांना ‘पीएमओ’तून फोन!