दुसरबीडवासीयांवर आली पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाची वेळ!

– दुसरबीड ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य, भोंगळ कारभारामुळे गावात तीव्र पाणीटंचाई! सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या दुसरबीड येथे पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसण्याची दुर्देवी वेळ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. काँग्रेसचे नेते जुनेद अली, गजानन जायभाये, … Continue reading दुसरबीडवासीयांवर आली पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाची वेळ!