‘नाफेड’ची ज्वारी खरेदी ‘लेट’!; पेरणी तोंडावर आल्याने मोत्यासारखी पांढरीशुभ्र ज्वारी मातीमोल भावात व्यापार्‍यांच्या घशात!

– हंगाम संपल्याने रब्बी ई-पीक पाहणी अ‍ॅपही बंद, शेतकरी संकटात! – जिल्ह्यात ‘अ’ वर्ग संस्था कार्यरत असताना खरेदी ‘खाजगी’ संस्थांना देण्याचा घाट; पणन महासंघ पदाधिकार्‍यांनाही जुमानले नाही? बुलढाणा (बाळू वानखेडे) – पणन महासंघ व नाफेडकडून ज्वारीला चांगला भाव असल्याने सहाजीकच शेतकर्‍यांचा कल नाफेडला ज्वारी देण्याचा आहे. यावर्षी नाफेडची ज्वारी खरेदी उशीरा (लेट) सुरू झाली, त्यातच … Continue reading ‘नाफेड’ची ज्वारी खरेदी ‘लेट’!; पेरणी तोंडावर आल्याने मोत्यासारखी पांढरीशुभ्र ज्वारी मातीमोल भावात व्यापार्‍यांच्या घशात!