अनुदानित विहिरींच्या मंजुरीसाठी चिखली तालुक्यांत शेतकर्यांची तब्बल १६ कोटींची लूट?
– दोषींवर कारवाई करा, फाईल नामंजूर करण्याची भीती निर्माण करत शेतकर्यांकडून उकळलेली रक्कम परत करा; शेतकरी संघटना आक्रमक – शेतकरी नेते विनायक सरनाईक, देवीदास पाटील कणखर यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा चिखली (महेंद्र हिवाळे) – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार एका नव्या घोटाळ्याने हादरले आहे. चिखली तालुक्यामध्ये पंचायत समितीअंतर्गत अनुदान तत्वावर सामूहिक विहीर … Continue reading अनुदानित विहिरींच्या मंजुरीसाठी चिखली तालुक्यांत शेतकर्यांची तब्बल १६ कोटींची लूट?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed