वाळूतस्कराला दणका; शेंदूर्जन येथे वाळूतस्करी करणारे टिप्पर पकडले!

– रेतीमाफियांविरोधात धडक कारवायांसाठी चार पथके नियुक्त; रस्ते खोदले तरी रेतीतस्करांकडून रेतीचोरी सुरूच! साखरखेर्डा (अशोक इंगळे) – खडकपूर्णा नदीपात्रातून वाळूतस्करी शेंदुर्जन येथे येणारे विनानंबर आणि कोणताही वाहतूक परवाना नसलेले रेतीचे टिप्पर महसूल विभागाच्या पथकाने ११ मेरोजी सकाळी जप्त केले, व वाळूतस्करांना चांगलाच दणका दिला. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रेतीतस्करांविरोधातला फास चांगलाच आवळला असून, … Continue reading वाळूतस्कराला दणका; शेंदूर्जन येथे वाळूतस्करी करणारे टिप्पर पकडले!