ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा गावांतून रात्रंदिवस वाळूची तस्करी सुरू!

– महसूल विभागाच्या रेतीतस्करांविरूद्धच्या कारवाईला सिंदखेडराजात अचानक ब्रेक; गौडबंगाल काय? सिंदखेडराजा (अनिल दराडे) – वाळूतस्करांविरोधात मध्यंतरी सिंदखेडराजा महसूल विभागाने सुरू केलेली धडक कारवाई आता अचानक व आश्चर्यकारकरित्या थांबली गेली असल्याचे दिसून येत आहे. तर वाळूतस्करांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून, जोरात वाळूतस्करी सुरू आहे. खास करून ताडशिवणी, राहेरी बुद्रूक व दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा … Continue reading ताडशिवणी, राहेरी बुद्रूक, दुसरबीड, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा गावांतून रात्रंदिवस वाळूची तस्करी सुरू!