मराठवाडा, विदर्भाला वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा!

– वीज पडून माणसे, जनावरे दगावली, शेतीपिकांसह फळबागा, भाजीपाल्यांचेही नुकसान! नागपूर/छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) – विदर्भ व मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपिटीने मोठा तडाखा दिला असून, जनावरे, घरेदारे, शेतीपिकांची मोठी हानी झाली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासकीय यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी, प्रशासकीय यंत्रणा सद्या निवडणुकीच्या कामात असल्याने हे पंचनामे वेळेवर होतात, … Continue reading मराठवाडा, विदर्भाला वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा!