सगळ्याच नेत्यांच्या रॅलीला तुंबळ गर्दी; एवढी माणसे आली कुठून?

– शेतकरी नेते रविकांत तुपकर व प्रा. नरेंद्र खेडेकर यांची प्रचारात आघाडी! – विजयराज शिंदेंचा मेहकरातून प्रचाराचा श्रीगणेशा; म्हणाले, प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ही सुरुवात! – जिल्ह्यात एकच खमंग चर्चा : काहींनी प्रतापरावांची फूड पाकिटे, पाण्याच्या बाटल्या घेतल्या, अन तुपकरांच्या रॅलीला गाठले! बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाणा मतदारसंघातून २५उमेदवारांचे नामांकनपत्र वैध ठरले आहेत. हे … Continue reading सगळ्याच नेत्यांच्या रॅलीला तुंबळ गर्दी; एवढी माणसे आली कुठून?