लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल २९ अर्ज दाखल; जिल्हावासीयांचे आता माघारीकडे लक्ष!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण २९ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आज (दि.४) सर्वाधिक १७ उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. आज नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर, वंचित … Continue reading लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल २९ अर्ज दाखल; जिल्हावासीयांचे आता माघारीकडे लक्ष!