प्रा. नरेंद्र खेडेकरांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी आज (दि.४) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीचे सर्व नेते हजर होते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीनवाजेपर्यंतची डेडलाईन होती. त्यामुळे सकाळीच खेडेकर यांनी अर्ज दाखल करत, त्यानंतर रॅली व जाहीरसभा घेतली. … Continue reading प्रा. नरेंद्र खेडेकरांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल!