पेड न्यूज प्रसारित न करण्याचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा निर्णय!

– संपादकीय बोर्डच्या ऑनलाईन बैठकीत एकमुखाने निर्णय; वस्तूनिष्ठ, सत्य आणि गॉसिपविरहीत बातम्या प्रसारित करणार! मुंबई (प्रतिनिधी) – ‘मेन स्ट्रीम मीडिया’तून ऐन उमेदीच्या काळात ‘एक्झिट’ घेऊन भारताची लोकशाही, बहुधर्मिय- जातीय सलोखा, लोकशासन व्यवस्था व पत्रकारितेची मूल्ये जोपासण्यासाठी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र डिजिटल मीडिया’ची मुहूर्तमेढ रोवणारे धडाकेबाज पत्रकार व संपादकांनी आता लोकसभा निवडणुकीत कोणतीही पेड न्यूज न स्वीकारण्याचे व … Continue reading पेड न्यूज प्रसारित न करण्याचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा निर्णय!