बुलढाण्यात तुल्यबळ अशी तिहेरीच लढत; दोघांच्या लढतीत ‘तिसरा’ मारेल बाजी?

– महायुतीकडून प्रतापराव जाधव तर महाआघाडीकडून तूर्ततरी प्रा. नरेंद्र खेडेकरांचेच नाव आघाडीवर! पुरूषोत्तम सांगळे बुलढाणा/मुंबई – बुलढाण्यातील बहुचर्चित अशा लोकसभेच्या तुल्यबळ लढतीत तिहेरीच सामना रंगणार असून, शिंदे सेनेकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचीच उमेदवारी फायनल मानली जात आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष काहीही असले तरी ‘हॅटट्रिक’ साधण्याच्या बेताने प्रतापराव हे मैदानात उतरणार आहेत. त्यांना तुल्यबळ … Continue reading बुलढाण्यात तुल्यबळ अशी तिहेरीच लढत; दोघांच्या लढतीत ‘तिसरा’ मारेल बाजी?