दोन दिवसांच्या ‘अवकाळी’ने जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिकांवर फिरवला नांगर!

– मेहकरसह पाच तालुक्यांत नुकसान नाही! : कृषी विभागाचा अंदाज – जिल्हा अवकाळीने जिल्हा झोड़पणे सुरूच, देऊळगाव साकरशा परिसरात एक तास धुव्वाधार, गहू, हरभरा झोडपला! – गारपीट आणि अवकाळी पाऊस नुकसान (प्राथमिक अंदाज) – गावे संख्या – २५९ – शेतकरी संख्या – ३१,५१० – शेतीक्षेत्र – २१,७६० हेक्टर बुलढाणा (बाळू वानखेडे) – काल व आज … Continue reading दोन दिवसांच्या ‘अवकाळी’ने जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिकांवर फिरवला नांगर!