खुन्नस काढली? शासनाने अंगणवाड़ी भरविण्याची वेळच बदलली!

– दीड़ महिना संप करूनही अंगणवाड़ी कर्मचार्‍यांच्या पदरी निराशाच! बुलढाणा (बाळू वानखेडे) – आपल्या विविध मागण्यासाठी अंगणवाड़ी सेविका, मदतनीस यांनी तब्बल दीड़ महिन्याच्यावर संप केला, नागपूर विधानभवनावर अतिविराट मोर्चादेखील काढला. पण निगरगट्ठ शासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. केवळ लेखी आश्वासनावर बोळवण करत संप मागे घेण्यात आला. मात्र याची खुन्नस मनात ठेवत सकाळी भरणार्‍या अंगणवा़ड्यांची … Continue reading खुन्नस काढली? शासनाने अंगणवाड़ी भरविण्याची वेळच बदलली!