वर्धेत वर्दळीच्या रस्त्यावर कार चालवीत मद्यधुंद महिला पोलिसाचा धुमाकूळ!

वर्धा (प्रकाश कथले) – खासगी कारने जाणाऱ्या महिला पोलिसाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघे जखमी झाले. हा अपघात वर्धा-आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेसमोर झाला. नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या पोलिस महिलेला हटकले असता, पोलिसी रुबाब झाडून ते कार घेऊन पसार झाले. या घटनेचा व्हिडीओ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती आला आहे. रितीक कडू, पवन आदमने अशी जखमींची … Continue reading वर्धेत वर्दळीच्या रस्त्यावर कार चालवीत मद्यधुंद महिला पोलिसाचा धुमाकूळ!