भगरीतून झाली सोमठाणा येथील विषबाधा; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल होणार!

– पोलिस व महसूल प्रशासनाच्या समयसूचकतेमुळे वाचले ग्रामस्थांचे प्राण बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील विषबाधा प्रकरण हे विषारी भगर खाल्ल्यामुळे घडले असल्याचे समोर आले असून, भाविकांना वाटण्यासाठी बनविण्यात आलेली ही भगर ज्या किराणा दुकानातून खरेदी करण्यात आली होती, तेथील नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्याबाबतचा अहवाल आला की संबंधित किराणा दुकानदारावर … Continue reading भगरीतून झाली सोमठाणा येथील विषबाधा; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल होणार!