खापरखेड सोमठाणा येथे उपवासाच्या फराळातून दोनशे महिला-पुरूषांना विषबाधा

– परिसरात प्रचंड घबराट, विठ्ठल-रूख्मिणी मंदिरातील फराळ खाल्ल्याने झाली विषबाधा बिबी (ऋषी दंदाले) – तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल – रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल २०० महिला व पुरूषांना विषबाधा झाली असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलिस व इतर ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे … Continue reading खापरखेड सोमठाणा येथे उपवासाच्या फराळातून दोनशे महिला-पुरूषांना विषबाधा