‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’; ज्येष्ठ नेते पवारांच्या पक्षाचे नवे नाव!

– शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार, अजित पवार गटाकडूनही कॅव्हेट दाखल नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धक्का देत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्याने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जोरदार धक्का बसलेला आहे. या … Continue reading ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’; ज्येष्ठ नेते पवारांच्या पक्षाचे नवे नाव!