नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरीजवळ भीषण अपघात; सहा ठार

– विचित्र अपघातात ठाणेहून मेहकरकडे येणार्‍या बसने उडविले! नगर (बाळासाहेब खेडकर) – नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरीजवळ झालेल्या विचित्र व भीषण अपघातात पाच जण जागीच तर एक जण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. आज (दि.२४) पहाटे अडिच वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा हा विचित्र अपघात घडला. आणखी काहीजण जखमी असून, त्यांच्यावर नगर येथे खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. … Continue reading नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरीजवळ भीषण अपघात; सहा ठार