सरकार थोबाडावर आपटले! रविकांत तुपकरांची न्यायालयाकडून सुटका!!
– शेतकरी नेते रविकांत तुपकरांची अटक बेकायदेशीर ठरवत जिल्हा न्यायालयाने केली सुटका बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन, कपाशीला भाववाढ मागणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी केलेली अटक जिल्हा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली असून, त्यांची सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागून तुपकरांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न करणारे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे … Continue reading सरकार थोबाडावर आपटले! रविकांत तुपकरांची न्यायालयाकडून सुटका!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed