शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक; आजची रात्र पोलिस कोठडीत!

तुपकरांना पुन्हा बुलढाण्यात हलविणार! तुपकरांच्या अटकेनंतर बुलढाणा पोलिस प्रचंड गोंधळलेले असून, मेहकर पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर तुपकरांच्या शेकडो समर्थकांनी पोलिस ठाण्यावर धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यादेखील पोलिस ठाण्यात पोहोचल्या होत्या. दरम्यान, यावेळी संतप्त कार्यकर्त्यांकडून ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्यात. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिस प्रशासनाने आजची रात्र तुपकरांना … Continue reading शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक; आजची रात्र पोलिस कोठडीत!