‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त; १२ जानेवारीला चित्रपटाच्या टीमचा सिंदखेडराजात नागरी सत्कार!
– राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय, मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश बुलढाणा/सिंदखेडराजा (बाळू वानखेडे/अनिल दराडे) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश मिळाले आहे. देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत … Continue reading ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त; १२ जानेवारीला चित्रपटाच्या टीमचा सिंदखेडराजात नागरी सत्कार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed