नरूभाऊंची उमेदवारी धोक्यात!; ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोण मैदानात?

– केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांच्या पाचव्यांदा दौर्‍यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली? – आशीष रहाटे, की प्रा. नरेंद्र खेडेकर, की रविकांत तुपकर; शिवसेना नेतृत्वापुढे पेच? बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभेची निवडणूक अवघी महिना-दीड महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेच्या दोन्ही गटांत सामसूम शांतता आहे. याचे कारण म्हणजे, शिवसेनेच्या दोन्ही नेतृत्वाने आपले उमेदवार अद्याप निश्चित केलेले नाही. शिवसेना … Continue reading नरूभाऊंची उमेदवारी धोक्यात!; ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोण मैदानात?