मलगी ते इसरूळ रस्ता मजबुतीकरणाच्या कामास लवकरच सुरूवात!

– रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी डॉ. विकास मिसाळ यांच्या ठिय्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने हालचाली! चिखली (महेंद्र हिवाळे) – देऊळगावराजा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या मलगी ते इसरूळ या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, परिसरातील मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ या गावांतील ग्रामस्थ परेशान झाले होते. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी परिसरातील … Continue reading मलगी ते इसरूळ रस्ता मजबुतीकरणाच्या कामास लवकरच सुरूवात!