डॉ.राजेंद्र शिंगणेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी?

– अजित पवार गटाला तीन मंत्रिपदे मिळणार, विदर्भात ताकद वाढविण्याची रणनीती! मुंबई/नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागणार असून, या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला तीन जागा मिळणार आहेत. त्यात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून प्राप्त झाली … Continue reading डॉ.राजेंद्र शिंगणेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी?