फडणवीसांकडून तुपकरांना चर्चेचा कॉल!

– मंत्रालयाचा प्रतिकात्मक ताबा घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची बळीराजाच्या फौजेसह मुंबईकडे कूच! मुंबई/बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेतील एका गटाचा विरोध झुगारून पुढाकार घेतला असून, बुधवारी (दि.२९) दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर ही चर्चा होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री … Continue reading फडणवीसांकडून तुपकरांना चर्चेचा कॉल!