पोलिसांनी तुपकरांना केली अटक, न्यायालयाने केली सुटका; जिल्हाभर शेतकरी उद्रेक!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन व कपाशी पिकाला भाव, पीकविम्याची रक्कम आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मागणार्‍या शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी शनिवारी दुपारी त्यांच्या घरी धाड घालून अचानक अटक केली. पोलिसांच्या हुकूमशाहीविरोधात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शेतकरीवर्ग चवताळून उठला होता. तुपकरांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची सुटका केली. दरम्यान, राज्यातील एकनाथ … Continue reading पोलिसांनी तुपकरांना केली अटक, न्यायालयाने केली सुटका; जिल्हाभर शेतकरी उद्रेक!