साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची कार्यकारणी विसावा सभागृह दक्षिण सोलापूर येथे झाली. अध्यक्षपदी तजमुल मुतवल्ली तर सचिव पदी विलास मसलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच, जम्बाे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज व विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने , दयानंद परिचारक, पी.जे. राऊत, राजीव गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस युनियनचे सर्व सल्लागार मार्गदर्शक उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाच्या पदाधिकारी व प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
बैठकीस लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बिराजदार, कृषी संघटनेचे राज्य सरचिटणीस सचिन चव्हाण,आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव समीर शेख, विस्ताराधिकारी शिक्षणचे अध्यक्ष बापूसाहेब जमादार, विस्ताराधिकारी सांख्यिकी संघटनेचे श्रीकांत म्हेरकर, विस्तार अधिकारी पंचायतचे राजशेखर कमळे, अभियंता संघटनेचे सचिव रविशंकर बोधले, स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचे चेतन वाघमारे, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे दिनेश नन्हा, कुष्ठरोग तंत्रज्ञ संघटनेचे हसरमणी, परिचर संघटनेचे सूर्यकांत गायकवाड , श्रीशैल देशमुख ,नितीन स्वामी, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर कोळी, पशु चिकित्सा संघटनेचे सचिव विनोद केंगळे, मैलकुली संघटनेचे जाफर शेख आदी उपस्थित होते. निवडीनंतर सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांचे कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांच्या हस्ते शाल व रोप देऊन सन्मान करण्यात आले.
या निवडी पुढील प्रमाणे – तजमुल मुतवल्ली (अध्यक्ष), विलास मसलकर (सचिव), बसवराज दिंडॊरे (कार्याध्यक्ष), संघटक म्हणून संतोष शिंदे, उपाध्यक्ष म्हणून विशाल घोगरे, राकेश सोडी, अजय भोसले, शैलेश सदाफ़ुले, कोषाध्यक्ष म्हणून रोहीत घुले , सहकोषाध्यक्ष म्हणून महेश पतंगे, रहीम मुल्ला, महेश केंद्रे, सहसचिव म्हणून नवनाथ वास्ते, रणजित घोडके, नागेश कोमारी, डॉ. उमाकांत ढेकळे , चेतन भोसले, अभिजीत कांबळे, सहसंघटक म्हणून सुहास गुरव, राजेश खांडेकर, संजय पाटील,एस.एम.पेद्दे,शंकर पाटील, मालिकर्जून कोळी, जीवन भोसले, प्रकाश बिराजदार , सचिन पवार , ओमप्रकाश कोकणे, राजू मानवी, शाहनवाज शेख, दीपक चव्हाण, विजय लिंगराज, शरद वाघमारे, सलीम शेख, प्रसिद्धी प्रमुख म्हणून रफिक शेख ,बंडू मोरे, प्रभाकर डोईजोडे, विशाल उंबरे आदींची निवड करण्यात आली.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य
नितीन शिंदे, शाहजहान तांबोळी, मुख्य सल्लागार म्हणून दयानंद परिचारक, अनिल बिराजदार, राजीव गाडेकर, पी जे राऊत, श्रीशैल देशमुख,भीमाशंकर कोळी, सूर्यकांत गायकवाड, सुंदर नागटिळक, डॉ. डी.एस. गायकवाड, दत्तात्रय घोडके, बसवेश्वर स्वामी, दीपक पवार, हरिष म्हेत्रस, योगेश कटकधोंड, कार्यकारणी सदस्य म्हणून प्रताप रुपनवर , के पी शिंदे , सिद्धाराम बोरुटे, उमाकांत कोळी, शिवानंद मगे, प्रकाश शेंडगे, उत्कर्ष इंगळे, रफिक मुल्ला, संजय मिस्त्री, नागनाथ ओतारी, सावळा काळे , गोपी नारायणकर, जहीर शेख, प्रकाश समदुरले, बाळासाहेब दुपारगुडे , त्रिमुर्ती राऊत, श्रीधर कलशेट्टी , प्रदीप सगट, वासू घाडगे, जयंत पाटील, कदीर सय्यद, गणेश कस्तुरे, योगेश हब्बु, गुंडुराज करंडे, उमेश खंडागळे, अल्ताफ पटेल आदी.
तालुका प्रतिनिधीकार्यकारणी सदस्य
सुधाकर अडसूळ, मेघराज कोरे, रामलिंग सरवदे , किरण लालबोंद्रे, शंकर चलवादी, आनंद जाधव , महेंद्र बुगड, महेश वैद्य, सिकंदर फकीर, अविनाश जरांडे, बाळासाहेब गुटाळ, योगेश अवघडे, सयाजीराव बागल, रमेश बोराडे, अजितकुमार कऱ्हाड, सतीश देशमाने, शंकर कोळी, दिनेश घाडगे, विकास शिंदे, महेंद्र बुगड, बाळासाहेब शिंदे, दिलीप पोतलकर, अतुल थोरात आदी.