आळंदी : देहू येथील भंडारा डोंगर येथे उभारण्यात येत असलेल्या जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मिती साठी उद्योजक असीम पाटील यांनी रुपये ११ लाखाचा धनादेश देत सेवा रुजू केली. हा धनादेश एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व असीम पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी मान्यवर भाविक उपस्थित होते.
Read Next
Aalandi
October 11, 2024
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान
Aalandi
October 9, 2024
पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात
21 hours ago
त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!
2 weeks ago
अलंकापुरीत इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा परंपरेने साजरी
October 11, 2024
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान
October 9, 2024
पद्मावती देवी मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात
October 2, 2024
विश्वशांती विद्यापीठाचा “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” गुरुवर्य ह.भ.प. विद्यावाचस्पती रविदास महाराज शिरसाठ यांना जाहीर
Leave a Reply