विलास सहकारी कारखान्याने दिला उसाला उच्चांकी दर, शेतकर्यांकडून माजी मंत्री आ. अमित देशमुखांचा सत्कार
लातूर (गणेश मुंडे) – विलास सहकारी साखर करखाना युनीट-२ने यंदा उसाला सर्वाधिक २७८३ रुपये इतका मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाभळगाव येथे जावून शेतकरी, सभासदांनी माजी मंत्री आ. अमितभैय्या देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी, सभासदांना जास्तीत जास्त भाव कारखाना देत राहील, अशी ग्वाही आ. देशमुख यांनी याप्रसंगी दिली.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माजी मंत्री अमित देशमुख यांनी उदगीर येथील साखर करण्यातून उसाला विक्रमी भाव दिल्यामुळे बाभाळगाव येथे जाऊन शेतकरी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, तालुक़ा काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटिल, सभापता सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, रामराव बिरादार, अहमद सरवर, विनोबा पाटील, अनिल लांजे, कुमार पाटील, संतोष बिरादार, धनाजी जाधव, कुणाल बागबंदे, गणपत काळे, दत्ता बामने, सरपंच नागेश थोंटे, मा प सद्स्य माधव कांबळे, अशोकराव माने, सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड, उपसरपंच राजकुमार पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर गंगाधर भांगे, राम पाटील, विकास मुसने, विजय पाटिल, बालाजी मुसने, शिवाजी चामे, निवृत्ती तिरकमटे, जीवनकुमार पाटिल, अतुल बिरादर, प्रदीप सोमवंशी, माळेवाडीचे आदर्श शेतकरी बाबुराव बिरादार, चिंतामणी बिरादार, ज्ञानेश्वर बिरादार, कल्लाप्पा पाटील, विवेक जाधव, दत्ता वडजे, व्यंकट पाटील, लक्ष्मीकांत आयतलवाड, संतराम बंड़े, शिवाजी उग़िले, विठ्ठलराव मोरतळे, बजरंग शाहिर, मुनाफ़ शेख़, मोरखडे सावकर, सतीश काळे, माधव धानोरे, मोहन पाटील, ध्यनोबा काम्बले, नंदकुमार पटने, मुरलीधर जाधव, आदर्श शेतकरी सुनील कुठे, गजानन बिरादार, बालाजी पाटोळे, विलास यूनिट टूचे निमंत्रक संचालक ढगे, संदीप पाटील यांच्यासह आदी ठिकाणच्या शेतकर्यांनी विलास टूच्या माध्यमातून शेतकर्यांना २७८३ रुपये मराठवाड्यात सर्वाधिक ऊसदर दिल्यामुळे मांजरा परिवाराचे प्रमुख दिलीपराव देशमुख, अमितभैया देशमुख, आमदार धीरजभैया देशमुख यांचा बाभळगाव येथे सत्कार करून आभार व्यक्त केले.