ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

‘तमाशाच्या फडातून रुपेरी पडद्यापर्यंत…’; लावणीसम्राज्ञी ते ज्येष्ठ अभिनेत्री असा थक्क करणारा प्रवास! मुंबई/पुणे : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या अभिनेत्री, तसेच लोककला व लावणी क्षेत्रातील दिग्गज कलाकार मधू कांबीकर यांचे सोमवारी (१२ ऑक्टोबर २०२६) पुणे येथे निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी … Continue reading ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!