दीड महिन्यापासून पाऊस गायब; सोयाबीनला दाणा नाही, कपाशीला बोंड नाही; बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी सावट!
– सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी; महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे ठरतातय मुळावर! – पिकांची वाळवंटात रूपांतर; चाऱ्याचा प्रश्नही गंभीर; बांधावर नेत्यांची रांग, पण शेतकऱ्यांना ठोस मदतीची आस! बुलढाणा (बाळू वानखेडे) : गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ पावसाने दिलेल्या ओढीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून, लाखो … Continue reading दीड महिन्यापासून पाऊस गायब; सोयाबीनला दाणा नाही, कपाशीला बोंड नाही; बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी सावट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed