तुपकरांची प्रकृती चिंताजनक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर माहिती जाताच ते हळहळले! – सूत्र
– शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; धोरणात्मक निर्णयासाठी वेळ लागत असल्याने तुपकरांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली! – उपोषणापूर्वी मागील महिनाभर तुपकर होते रुग्णालयात दाखल; त्यामुळे चार दिवसांतच प्रकृती चिंताजनक, वेळीच उपचार न मिळाल्यास ‘किडनी फेल’ होण्याचा धोका? बुलढाणा / मुंबई (बाळू वानखेडे) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या … Continue reading तुपकरांची प्रकृती चिंताजनक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर माहिती जाताच ते हळहळले! – सूत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed