कर्जमाफीच्या अटींवरून पंढरपुरात कोंडी; दुसऱ्या दिवशी रोहित पवारांची प्रकृती खालावली, तरीही आंदोलनावर ठाम!

सरकारकडून नियमांत बदलाचे संकेत; वाटाघाटींसाठी गिरीश महाजन पंढरपूरकडे रवाना, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग पंढरपूर (श्रीहरी माने)  : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी पंढरपुरात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कमालीची राजकीय उष्णता निर्माण झाली आहे. आंदोलनकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे … Continue reading कर्जमाफीच्या अटींवरून पंढरपुरात कोंडी; दुसऱ्या दिवशी रोहित पवारांची प्रकृती खालावली, तरीही आंदोलनावर ठाम!